Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 541

माझ्या चेहऱ्यात खूप बदल झाला आहे, लोकांना वाटतं मी समलैंगिक आहे, हे कसं रोखू?

$
0
0

प्रश्न: मी एक ४४ वर्षांचा पुरुष आहे. गेल्या २ वर्षांपासून माझ्या शरीरात अनेक बदल होत आहेत. माझ्या चेहऱ्यात सुद्धा खूप बदल झाला आहे. लोकांना वाटतं मी समलैंगिक आहे, पण खरंतर मला पुरूषांचं आकर्षण नाही. मी हि गोष्ट कशी रोखू? यावर काही उपाय आहे का?

उत्तर (महिंद्र वत्स) : शक्यता अशी आहे की तुमच्या शरीरात हार्मोनल बदल होत असावेत. याची तपासणी करणे आणि त्यावर तुम्हाला उपचार घेणे गरजेचे आहे. कृपया आपले प्रत्येक लक्षण नीट पहा आणि तपासणी व उपचारांसाठी अगदी वेळेत डॉक्टरांशी संपर्क साधा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 541

Latest Images

Trending Articles