Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 541

सेक्स करताना लवकर थकवा येतो, काय करू?

$
0
0

डॉ. महिंद्र वत्स

प्रश्न: माझं वय ४५ वर्षे आहे. माझं वजन खूप वाढलं आहे. सेक्स करताना मी लवकर थकतो. धाप लागते. त्यामुळे अनेकदा सेक्सचा आनंद लुटता येत नाही. काय करू?

उत्तर: या समस्येवर दोन उपाय आहेत. एक म्हणजे सेक्स करताना तुम्ही पोझिशन बदलत राहा. तुम्ही खाली राहा आणि जोडीदाराला वरच्या बाजूला ठेवा. 'कामसूत्र'चे वात्स्यायननं ही पोझिशन म्हणजे विचित्र आसन असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या स्थितीत तुमच्या हालचाली खूप कमी होतात. त्यामुळं थकवा किंवा धाप लागत नाही किंवा ही समस्या दूर होण्यास काही प्रमाणात मदत होते. दुसरा पर्याय म्हणजे तुमचं वजन कमी करा. आयुर्वेदाचे जनक महर्षी चरक यांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी आहारात मीठ आणि गोडाच्या पदार्थांचे सेवन कमी करा. तसंच व्यायाम करा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी सकाळी योगासन करा, संध्याकाळी सहा ते आठ किलोमीटर चाला आणि सेक्सचा कालावधी वाढवा, असे तीन उपाय सूचवले आहेत. हे उपाय केल्यास लठ्ठपणा कमी होतो आणि सेक्सचा आनंदही लुटता येईल.

ओरल सेक्सवेळी फ्लेवर्ड कंडोम सुरक्षित आहे का?

प्रश्न: ओरल सेक्स करताना माझी पत्नी फ्लेवर्ड कंडोम वापरणे पसंत करते. बाजारात मिळणारे फ्लेवर्ड कंडोम सुरक्षित आहेत का?

उत्तर: ओरल सेक्स करताना मोठ्या संख्येने फ्लेवर्ड कंडोम वापरलं जातं. ओरल सेक्स करतेवेळी फ्लेवर्ड कंडोमचा वापर करणे सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यामुळं अशा कंडोमचं उत्पादन घेताना योग्य खबरदारी घेतली जाते, असा दावा कंपन्यांनी केला आहे.

पतीला थ्रीसम सेक्स करायचाय, काय करू?

शिस्नाचा आकार वाढवायचाय, औषध आहे का?

हस्तमैथुन करूनही वीर्यस्खलन होत नाही, काय करू?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 541

Trending Articles