Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 541

...तर सेक्स करताना वेदना होणार नाहीत?

$
0
0

डॉ. महिंद्र वत्स

प्रश्न: माझं लग्न होऊन तीन वर्षे झाली आहेत. मी अजून सेक्स केला नाही. कारण सेक्स करताना वेदना होतील अशी भीती वाटते. जेलीसारखा कोणते लुब्रिकेंटचा वापर करणे सुरक्षित ठरेल का? त्याचा वापर केला तर सेक्स करताना वेदना होणार नाहीत का?

उत्तर : होय, लॉक्स २ पर्सेंट जेली योनीच्या मार्गावरील भागात लावला तर, सेक्स करताना दुखणार नाही. तसंच सेक्स करण्याच्या पंधरा मिनिटे आधी जेलीचा वापर करावा.

गर्लफ्रेंडच्या योनीचा मार्ग सैल आहे, तिनं यापूर्वी सेक्स केला असेल का?

गर्लफ्रेंडचे निप्पल उलटे आहेत, काय करू?

हस्तमैथुन करतेवेळी योनीतून रक्तस्त्राव झाला, कारण...

...तेव्हा व्हायग्रा घ्यावा का?

प्रश्न: मी ४५ वर्षांचा आहे. पाच वर्षांपासून मला मधुमेह आहे. औषधं घेत आहे. पण सेक्स करताना काही दिवसांपासून अडचणी येत आहेत. व्हायग्रा घ्या असा सल्ला माझ्या डॉक्टरांनी दिला आहे. पण मला त्याचा वापर करायचा नाही. व्हायग्राऐवजी अन्य कोणता पर्याय आहे का?

उत्तर : डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर व्हायग्रा घेणं सुरक्षित ठरेल. अॅलोपॅथीऐवजी अन्य औषध घेऊ इच्छित असाल तर, एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडून सल्ला घ्यावा आणि तुमचा मधुमेह नियंत्रणात राहावा यासाठी पूर्ण प्रयत्न करा. मधुमेह असल्यामुळं सेक्समध्ये अडचणी येतात.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 541

Latest Images

Trending Articles